आस्थापना विभाग
- आस्थापना विभाग १
- केंद्रिय माहितीचा अधिकार अघिनियम २००५ कलम ४ (१) (ब) (xvi) अन्वये अ..जन माहिती अधिकारी / सहाय्यक जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी कार्यक्षेत्र पुणे,अहमदनगर व सोलापूर जिल्हा.
- पुणे विभागातील सर्व गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचार्यांची दिनांक ०१.०१.२०१८ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.. यादि
- पुणे विभागातील सर्व गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचार्यांची दिनांक ०१.०१.२०१९ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.. यादि
- पुणे विभागातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-क (प्रशासन शाखा) व गट-ड संवर्गातील कर्मचार्यांची दि.०१.०१.२०१९ ते ३१.१२.२०२० अखेरपर्यंतची तात्पूरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत... यादि
- पुणे विभागातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-क (प्रशासन शाखा) व गट-ड संवर्गातील कर्मचार्यांची दि.०१.०१.२०२० ते ३१.१२.२०२१ अखेरपर्यंतची तात्पूरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत... यादि
शिक्षण उपसंचालक (आवाहन)
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.