लेखा शाखा विभाग
- लेखा शाखा विभाग १
- लेखा शाखा विभाग २
- कार्यबळ गट शासन निर्णय
- शासन निर्णय-- मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांतील लेखा विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी व योग्य तो निर्णय सक्षमतेने घेण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्याकाळी गट स्थापन करण्यास शासनाची मान्यता देण्याबात.
- शासन निर्णय-- मुख्याध्यापकांची वेतननिश्चिती/वेतनश्रेणी/निवृत्तीवेतन विषयक प्रस्ताव तयार करणेसंबंधीत अधिकार शोक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक) यांना प्रदान करणेबाबत.
शिक्षण उपसंचालक (आवाहन)
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.