शिष्यवृत्ती विभाग
वाणिज्य विभाग
- १. ग्रामिण भागातील हुशार विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती
- २. माध्यमिक व उच्च माध्यमिक शांळाना भारत सरकारच्या संस्कृत शिष्यवृत्या
- ३. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
- ४. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी १०वी पूर्व शिष्यवृत्ती योजना
वाणिज्य विभाग
शिक्षण उपसंचालक (आवाहन)
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.