विभाग ३ - ३(१४)
- १. कर्यरत असणार्य़ा शिक्षकांना राज्य/ राष्ट्रीय पुरस्कराबाबत.
- २. राज्य/ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढीबाबतची कार्यवाही.
- ३. शिक्षक / शिक्षकेतर पदांचा आढावा.
- ४. शिक्षक / शिक्षकेतर वाढीव पदांचा प्रस्ताव.
- ५. शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी जन्मदिनांकाच्या नोंदीत बदल करण्यास परवानगी देणे.
- ६. जमीन प्रकरणे आभिप्राय देवून शासनांस सादर करणे.
- ७. वेतनवाढ स्थगीती विरूध्द अपील करणे.
- ८. संगणक शिक्षण योजना.
- ९. शाळांचे जादा फ़ी वाढ प्रस्ताव मान्यता.
- १०. निलंबन परवानगी
- ११. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, पुणे/सोलापुर/अहमदनगर यांच्या आढावा बैठकांच्या आयोजनाबाबत.
शिक्षण उपसंचालक (आवाहन)
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.