लेखा 2 - घर बांधणी आग्रिम
- घर बांधणी आग्रिम इत्यादी मंजूर करण्याकरिता भ्ररुन द्यावयाचा अर्जाचा नमूना
- यादी क्र. १ - तयार जुने घर खरेदी करावयाचे असल्यास घर बांधणी आग्रिम मंजूर करण्याकरिता लागणारी आवश्यक ती माहीती व कागदपत्रे
- यादी क्र. २ - कालांतराने घरबांधण्यासाठी जमीन खरेदी करावयाची असल्यास घरबांधणी आग्रिम मंजूर करण्याकरिता लागणारी आवश्यक ती माहीती व कागदपत्रे
- यादी क्र. ३ - बिल्डर्सकडून तयार नविन सदनिका / घर खरेदी करावयाचे असल्यास घरबांधणी आग्रिम मंजूर करण्याकरिता लागणारी आवश्यक ती माहीती व कागदपत्रे
- यादी क्र. ४ - तयार घर घेण्यासाठी / ज्या घराचे बांधकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण व्हावयाचे आहे असे घर घरबांधण्यासाठी वितिय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफ़ेड करावयाची असल्यास घरबांधणी आग्रिम मंजूर करण्याकरिता लागणारी आवश्यक ती माहीती व कागदपत्रे
- यादी क्र. ५ - स्वत:च्या मालकीच्या घराचा विस्तार / असाधारण व विशेष स्वरुपाची दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी घरबांधणी आग्रिम मंजूर करण्याकरिता लागणारी आवश्यक ती माहीती व कागदपत्रे
शिक्षण उपसंचालक (आवाहन)
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.